Our mission

आजोळ परिवारातील सदस्य आजोळ परिवारात व्यक्तींची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यांना मानसिक आधार देत एका नवीन जिवनाची सुरूवात करण्यास ‘आजोळ परिवार’ कटीबद्ध आहे. आजोळ परिवाराचे कार्य रस्त्यावर भीक मागणारे,वृद्ध,निराधार व गरजु आजी-आजोबांना आश्रय देणे रस्त्यावरिल मनोरूग्णांना ‘मायेचे पांघरूण’ देणे,

Founder’s Info

‘आजोळ परिवाराचे’ संस्थापक श्री कर्ण एकनाथ तांबे हे गेल्या सहा वर्षांपासून रस्त्यावर बेवारसपणे हिंडणाऱ्या लोकांना अंघोळ घालणे, त्यांची दाढी, कटींग करणे, कपडे, चप्पल व खाण्यास पुरवण्याचे काम अखंडपणे करत आहेत. ग्रामिण भागातील समस्या व रस्यावर हिंडणारे मनोरूग्ण,दिव्यांग व वृद्ध व्यक्ती

Help/Contact us

आपल्या सहयोगाची विनंती:श्री जगदंबा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, हि नोंदणीकृत संस्था आहे (नोंदणी क्र.एफ-25353). संस्थेला कुठलेही अनुदान अथवा शासन सहयोग नाही. अधिकाधिक गरजु, वृद्ध, अनाथ, निराधार व्यक्तींपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या सहयोगाची संस्थेला अत्यंत आवश्यकता आहे. आजोळ परिवारासाठी खालील एक किंवा अनेक प्रकारे

मोडलेल्या माणसांची, दु:खं ओली झेलताना.. त्या अनाथांच्या उशाला, दिपलावु झोपताना.. कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांचा, दुःख भिजले दोन अश्रु माणसांचे माणसांना...!

Overview

आजोळ परिवार परिचय (Overview)

अध्यापक शिक्षण पदविकेचे शिक्षण घेत असताना एकदा सामाजिक कार्य या उपविषयांतर्गत ‘मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट’ द्यायला गेलो होतो, तेव्हा समाजकार्याबद्दल समजायला लागले व आपणही समाजाचं देणं लागतो, आपणही अशा गरजू व हालापेष्टात जीवन व्यतीत करणाऱ्यांसाठी काहीतरी करावे, असे सातत्याने वाटू

Read more

Aajol Parivar Inaugaration Ceremony